पाठीवरची थाप..!!!

 

पाठीवरची थाप..!!!  Pune Passion Icons 2024...


गरजेची असते खुप गरजेची; असं ! कां म्हणून काय विचारता..???

पार पाळत आलेल्या कर्तव्यांची... पुर्ण करत आलेल्या स्वप्नांची... आखलेले ध्येय प्रयत्नी लावण्याची... कर्तव्यांचा मान राखून (as much as possible) स्वतः चा छंद जोपासण्याची...

पावती नाही कां लागत; समाधानाची..???

प्रत्येकांस लागतेच; पाठीवरची थाप..!!!


पण संकुचित नको हवी ती दिलखुलास; मनोभावे आली असावी दाद...

काहींना ती द्यावीशी नसेल वाटत कदाचित. (maybe holding grudges for xyz reasons)

काही करत असावे दुर्लक्ष "Huh..!!! ह्याचं काय नेहमीचच आहे" तर वेळेअभावी काहींच्या खरंच रहात नसावं लक्षात.


कौतुक करणं ही सुद्धा एक कला आहे असं माझं वैयक्तिक मत; ती सगळ्यांनाच जमेल अशी अपेक्षा करणं म्हणजे स्वतः स्वतःची केलेली गफलत.

सोपं नव्हें देणे; पाठीवरची थाप..!!!


मन मोठं खुप मोठं असावं लागतं दुसऱ्यांची प्रसिद्धी पचवायला; आणि तो विलक्षण दमखम ही लागतो हमखास...

पाय खेचणारे; निंदा/नैतिक घसरण करणारे (MORAL DOWN/DEMOTIVATE) रिकामटेकडे धंदे म्हणणारे; असंख्य भेटतील.

प्रोत्साहित करून उचलून धरणारे मात्र अल्पसंख्यकीच़ असणार.

मला वाटतं; कुणास शाबासकी देणे... प्रशंसा करणे काहींना आर्थिक तोटा वाटत असावा LOL..😆

आपला शुभेच्छांचा साठा संपतो की काय !?! जपून-मोजकच वापरत असावी LMAO..🤣

तू; हो तूच लिहलयं/post केलयं म्हणून माझी प्रतिक्रिया वाया घालवायची नाही मुळीच अशी काहींची जिद्द/अट्टाहास; 

पण मी post/share केलेलं ते मग निरर्थक-वायफळ-फालतू कां असेना; अपेक्षित तू नेहमीच द्यावी दाद...

मी तर होतोच़... आहे; असेन ही तुझ्या सोबत प्रत्येक मैलाच्या दगड़ावर (achievements)...

पण तू नक्कीच विसरत चाललायं किंवा तुझ्या वृत्तीतच़ नसावी देणे; पाठीवरची थाप..!!!

असो; परत एकदा साऱ्यांचेच मनापासून आभार; अशीच राहू द्या सहनशील साथ आणि जमल्यास पाठीवरची थाप..!!!

.

.

.

कर्मकवी..✍🏼🙏🏼🤘🏼

#SoldierAtHeart... #PatYourself... #PassionMatters...

P.S. Acknowledgement-Recognition-Appreciation; Certainly For The Right Thing..!!! (maybe on an Intervals) Motivates A Person To Build Their Self Esteem & Keep Going In The Interest Of Our Beloved Country; Always...

जयहिंद..!!! जयभारत... जयमहाराष्ट्र..🇮🇳🙏🏼❣️

Instagram Post

Comments